भरत जाधवने त्याच्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टसोबत वडिलांचा फोटोदेखील शेअर केला आहे. त्याची ही भावुक पोस्ट वाचून त्याच्या फॅन्सच्या डोळ्यांत देखील पाणी येत आहे. केवळ एका तासात ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय. काय आहे हि पोस्ट हा हा सविस्तर व्हिडीओ -

#lokmatcnxfilmy #BharatJadhav #BharatJadhavEmotionalpost
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber